विरेनदीप सिंग


विरेनदीप सिंग (२३ मार्च, १९९९:मलेशिया - हयात) मलेशियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.

१९ वर्षांखालील आशिया चषक, २०१६ मध्ये विरेनदीप मलेशिया संघाचा कर्णधार होता.

याचा भाऊ पवनदीप सिंग हा सुद्धा मलेशियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.