विलास बाबुराव मुत्तेमवार | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २००९ | |
मागील | विलास बाबूराव मुत्तेमवार |
---|---|
मतदारसंघ | नागपूर |
कार्यकाळ इ.स. २००४ – इ.स. २००९ | |
मागील | विलास बाबूराव मुत्तेमवार |
पुढील | विलास बाबूराव मुत्तेमवार |
मतदारसंघ | नागपूर |
कार्यकाळ इ.स. १९९९ – इ.स. २००४ | |
मतदारसंघ | नागपूर |
कार्यकाळ इ.स. १९९८ – इ.स. १९९९ | |
मतदारसंघ | नागपूर |
कार्यकाळ इ.स. १९९१ – इ.स. १९९६ | |
मतदारसंघ | चिमुर |
कार्यकाळ इ.स. १९८४ – इ.स. १९८९ | |
मतदारसंघ | चिमुर |
कार्यकाळ इ.स. १९८० – इ.स. १९८४ | |
मतदारसंघ | चिमुर |
जन्म | २२ मार्च, १९४९ चंद्रपूर, महाराष्ट्र |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | छाया विलास मुत्तेमवार |
अपत्ये | २ मुलगे व १ मुलगी |
निवास | नागपूर |
या दिवशी ऑगस्ट १३, २००८ स्रोत: [१] |
विलास बाबूराव मुत्तेमवार ( २२ मार्च १९४९) हे भारताच्या १४ व्या लोकसभेचे माजी सदस्य आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील नागपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. ते नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे माजी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आहेत.[१]