वीरेंद्र पाटील

वीरेंद्र पाटील

कार्यकाळ
३० नोव्हेंबर १९८९ – १० ऑक्टोबर १९९०
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील एस. बंगारप्पा
कार्यकाळ
२९ मे १९६८ – १८ मार्च १९७१
मागील एस. निजलिंगप्पा
पुढील राष्ट्रपती राजवट

कार्यकाळ
१९८४ – १९८९

जन्म १९२४
गुलबर्गा जिल्हा
मृत्यू १४ मार्च १९९७
बंगळूर
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

वीरेंद्र पाटील हे काँग्रेस पक्षाचे नेते आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री होते.