वेन जॉन होल्ड्सवर्थ (५ ऑक्टोबर, १९६८:ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.
वेन याने न्यू साउथ वेल्सकडून एकूण ६८ प्रथम-श्रेणी आणि ३५ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.