वेस ॲगर

वेस्ली ऑस्टिन वेस ॲगर (५ फेब्रुवारी, १९९७:ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.

हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू ॲश्टन ॲगरचा भाऊ आहे.