सर वेस्ली विनफील्ड हॉल (१२ सप्टेंबर, १९३७:बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजकडून १९५८-६९ दरम्यान ४८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.