शमशेर सिंग (हॉकी खेळाडू)

शमशेर सिंग
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव सिंग
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २९ जुलै, १९९७
जन्मस्थान अटारी, पंजाब, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी

शमशेर सिंगा (२९ जुलै, १९९७:अटारी, पंजाब, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले