शिवल्ली ब्राह्मण ही भारतामधील ब्राह्मण समाजातील पोटजात आहे.
शिवल्ली ब्राह्मणांचे दोन गट असून ते मुख्यत्वे कर्नाटकात आढळतात. यांपैकी मध्वाचार्यांचे अनुयायी स्वतःला शिवल्ली मध्व ब्राह्मण म्हणतात व द्वैतवादाचा पुरस्कार करतात. बहुसंख्य शिवल्ली ब्राह्मण या गटात मोडतात.
दुसऱ्या गटातील शिवल्ली ब्राह्मण आदि शंकराचार्यांचे अनुयायी असून ते अद्वैतवादाचा पुरस्कार करतात. हे स्वतःला शिवल्ली स्मार्त ब्राह्मण म्हणतात.[१][२]
The groups usually styled as Tulu Brahmins are mainly the Shivalli Brahmins whose main centre is Udipi....The Tulu-speaking Brahmins of the present day are largely followers of Madhvacharya. only a small number remaining Smarthas