शुजाउद्दीन (१० एप्रिल, १९३०:लाहोर, ब्रिटिश भारत - ७ फेब्रुवारी, २००६:लंडन, इंग्लंड) हा पाकिस्तानकडून १९५४ ते १९६४ दरम्यान १९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.