वैयक्तिक माहिती | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
जन्मदिनांक | १ फेब्रुवारी, १९९५ |
जन्मस्थान | मणिपूर, भारत |
खेळ | |
देश | भारत |
खेळ | जुदो |
खेळांतर्गत प्रकार | ४८ किग्रॅ |
कामगिरी व किताब | |
ऑलिंपिक स्तर | २०२० उन्हाळी ऑलिंपिक |
शुशिला देवी लिक्माबाम (१ फेब्रुवारी, १९९५:मणिपूर, भारत - ) ही एक भारतीय जुडोका आहे. ती मूळची भारतातील मणिपूर राज्यातील आहे.
हिने ग्लासगो येथील २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये महिलांच्या ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. [१]
लिक्माबामने २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत ज्युडोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. [२] [३] ती पहिल्याच फेरीत हरली. [४]