शॉन मार्श

शॉन मार्श
ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव शॉन एडवर्ड मार्श
उपाख्य सन ऑफ स्वांपी
जन्म ९ जुलै, १९८३ (1983-07-09) (वय: ४१)
नरोगीन,ऑस्ट्रेलिया
उंची १.८४ मी (६ फु + इं)
विशेषता फलंदाजी
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत स्पिन
नाते जॉफ मार्श (वडील)
मिशेल मार्श (भाउ)
मेलिसा मार्श (बहिण)
शॉन एर्विन (ब्रदर-इन-लॉ)
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र.
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०००–सद्य पश्चिम ऑस्ट्रेलिया (संघ क्र. २०)
२००८–सद्य किंग्स XI पंजाब (संघ क्र. १४)
२०११–सद्य पर्थ स्कॉर्चर्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.टि२०-आप्र.श्रे.
सामने ३६ ६९
धावा ३०१ १,२७४ १०८ ४,०८९
फलंदाजीची सरासरी २७.३६ ३६.४० १३.५० ३७.५१
शतके/अर्धशतके १/१ २/८ –/– ७/२३
सर्वोच्च धावसंख्या १४१ ११२ २९ १६६*
चेंडू १७४
बळी
गोलंदाजीची सरासरी ६५.५०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/२०
झेल/यष्टीचीत ४/– ८/– १/– ५६/–

४ फेब्रुवारी, इ.स. २०१२
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)


शॉन एडवर्ड मार्श (जुलै ९, इ.स. १९८३:नारोजिन, पश्चिम ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया - ) ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे.

ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेला मार्श भारतीय प्रिमीयर लीगमध्ये खेळतो.

हा ऑस्ट्रेलियाच्या भूतपूर्व यष्टीरक्षक रॉडनी मार्शचा मुलगा आहे.

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.