हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
संजना गलरानी (जन्म : १० ऑक्टोबर १९८९ ,बंगळुरु )[जन्मनावः अर्चना गलरानी] ही एक कन्नड अभिनेत्री आहे ,तसेच तिने मॉडेलींग देखील केले आहे.गंड हेडांती ह्या तिच्या कन्नड भाषेतील यशस्वी पदार्पणा नंतर तिने तेलुगु भाषेत देखील काही चित्रपट केले आहेत.बुज्जीगाडु ह्या तेलुगू चित्रपटाने तिला प्रसिद्धी मिळवुन दिली.