संजय जोग

संजय जोग
जन्म संजय जोग
इतर नावे अश्विन जोग
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

संजय तथा अश्विन जोग हा दूरचित्रवाणी, चित्रपट आणि नाट्यअभिनेता आहे. याने रामानंद सागरच्या रामायण मालिकेत भरताची भूमिका वठवली होती.