संदीप तोमर

संदीप तोमर
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव संदीप तोमर
राष्ट्रीयत्व भारतीय
वजन ५३-५७ किग्रॅ
खेळ
देश भारत
खेळ कुस्ती
खेळांतर्गत प्रकार फ्रीस्टाईल कुस्ती

संदीप तोमर (इ.स. १९९२ - )हा भारताचा कुस्तीपटू आहे. त्याने २०१३ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले तसेच २०१६ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले. २०१६ उन्हाळी ऑलिंपिक साठी त्याची फ्रीस्टाईल कुस्तीच्या ५७ किलो वजनी गटामध्ये भारताकडून निवड झाली.