संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

संयुक्त अरब अमिराती
असोसिएशन अमिराती क्रिकेट बोर्ड
कर्मचारी
कर्णधार ईशा ओझा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (१९९०)
संलग्न सदस्य (१९८९)
आयसीसी प्रदेश आशिया
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.टी२०१६वा१४वा (११ ऑक्टो २०१८)
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश जोहोर, मलेशिया येथे; ११ जुलै २००७
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि. Flag of the Netherlands नेदरलँड्स स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड, उट्रेच येथे; ७ जुलै २०१८
अलीकडील महिला आं.टी२० वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी येथे; ५ मे २०२४
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]८३५०/३०
(१ बरोबरीत, २ निकाल नाही)
चालू वर्षी[]११८/३
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
महिला टी२० विश्वचषक पात्रता १ (२०१८ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी ७वा (२०१८)
५ मे २०२४ पर्यंत

संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

  1. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  2. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  3. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.