हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विविध भाषेत नाव संसार | |
---|---|
इंग्रजी | cycle of existence, endless rebirth, wheel of suffering |
पाली | saṃsāra, संसार |
संस्कृत | saṃsāra, sangsara (Dev: संसार) |
बंगाली | সংসার (sôngsarô) |
बर्मी |
साचा:My (साचा:IPA-my) |
चीनी |
生死, 輪迴, 流轉 (pinyin: shēngsǐ, lúnhuí, liúzhuǎn) |
जपानी |
輪廻 (rōmaji: rinne) |
ख्मेर |
សង្សារ , សង្សារវដ្ដ , វដ្ដសង្សារ (Sangsa, Sangsaravord, Vordsangsa) |
कोरियन |
윤회, 생사유전 (RR: Yunhoi, Saengsayujeon) |
मंगोलियन |
ᠣᠷᠴᠢᠯᠠᠩ, орчлон (orchilang, orchlon) |
सिंहला | සංසාරය (sansāra) |
तिबेटी |
འཁོར་བ་ (khor ba) |
थाई | วัฏสงสาร |
व्हियेतनामी | Luân hồi |
बौद्ध धर्म |
---|
संसार (संस्कृत व पाली भाषेत) या बौद्ध धर्मातील संज्ञेनुसार जन्म, सांसारिक अस्तित्त्व आणि निर्वाण असे पुर्वारंभ नसलेले जीवनचक्र आहे. [१] संसाराला दुःख, असमाधानकारक आणि वेदनादायी मानले जाते.[२] तृष्णा, अविद्येमुळे याचा परिणाम कर्मात असतो.[३][४][५]
पुनर्जन्म अस्तित्त्वाच्या सहा अवस्था होत, पैकी तीन चांगल्या (स्वर्गीय, अर्ध-देव, मानव) आणि तीन वाईट अवस्था (प्राणी, भूत, नरक)[note १] व्यक्ती निर्वाणानंतर संसार त्या व्यक्ती पुरता संपतो.[note २] "इच्छाशक्ती" त्यागातून खरी अंतर्दृष्टी प्राप्त करता येते.[७][८][९]
बौद्ध धर्मात संसार म्हणजे पुनर्जन्म व निर्वाण यांचे दुःखाने भरलेले व ज्याचा प्रारंभ व शेवट नसलेले जीवनचक्र आहे.[२][१०] In several suttas of the Samyutta Nikaya's chapter XV in particular it's said "From an inconstruable beginning comes transmigration. A beginning point is not evident, though beings hindered by ignorance and fettered by craving are transmigrating & wandering on".[११] It is the never ending repetitive cycle of birth and death, in six realms of reality (gati, domains of existence),[१२] wandering from one life to another life with no particular direction or purpose.[१३][१४]{{refn|group=note|name="realms"|Samsara is the continual repetitive cycle of rebirth within the six realms of existence:
चुका उधृत करा: "note" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="note"/>
खूण मिळाली नाही.