सन मराठी

सन मराठी
सुरुवात१७ ऑक्टोबर २०२१
मालक सन समूह
ब्रीदवाक्य सोहळा नात्यांचा
देशभारत
मुख्यालयमुंबई, महाराष्ट्र
प्रसारण वेळसंध्या. ६.३० ते रात्री ११ (प्राइम टाइम)


सन मराठी ही सन टीव्ही नेटवर्कच्या मालकीचे मराठी भाषेतील मोफत प्रसारण असणारी दूरचित्रवाणी वाहिनी आहे.[] या वाहिनीचे प्रथम प्रसारण १७ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले.[] सन मराठी ही सनची अदक्षिण भारतीय बाजारपेठेतील दुसरी आणि पश्चिम भारतीय मार्केटमधील पहिली वाहिनी आहे. या वाहिनीचे घोषवाक्य "सोहळा नात्यांचा" असे आहे. महिन्यांच्या प्रत्येक रविवारी सन मराठी महाएपिसोड प्रसारित केले जातात.

प्रसारित कार्यक्रम

[संपादन]
प्रसारित दिनांक मालिका वेळ रूपांतरण
१४ ऑक्टोबर २०२४ सोहळा सख्यांचा संध्या. ६.३० वाजता
१५ जानेवारी २०२४ मुलगी पसंत आहे! संध्या. ७ वाजता
६ नोव्हेंबर २०२३ नवी जन्मेन मी संध्या. ७.३० वाजता तमिळ टीव्ही मालिका सिंगापेन्ने
१८ मार्च २०२४ कॉन्स्टेबल मंजू रात्री ८ वाजता
६ मे २०२४ आदिशक्ती रात्री ८.३० वाजता कन्नड टीव्ही मालिका शांभवी
१४ ऑगस्ट २०२३ सावली होईन सुखाची रात्री ९ वाजता
२० फेब्रुवारी २०२३ प्रेमास रंग यावे रात्री ९.३० वाजता तमिळ टीव्ही मालिका आनंदारागम
१ जुलै २०२४ तिकळी रात्री १० वाजता
११ डिसेंबर २०२३ तुझी माझी जमली जोडी रात्री १०.३० वाजता तमिळ टीव्ही मालिका इलाक्किया

अनुवादित मालिका

[संपादन]
प्रसारित दिनांक कार्यक्रम वेळ अनुवादित
२० ऑक्टोबर २०२४ अनामिका दर रविवारी रात्री १० वाजता तमिळ टीव्ही मालिका अनामिका

पूर्व प्रसारित मालिका

[संपादन]

सोम-शनि

[संपादन]
प्रसारित दिनांक मालिका वेळ शेवटचे प्रसारण रूपांतरण
१७ ऑक्टोबर २०२१ आभाळाची माया संध्या. ७ वाजता १२ नोव्हेंबर २०२२ तमिळ टीव्ही मालिका वनाथाई पोला
जाऊ नको दूर... बाबा संध्या. ७.३० वाजता ४ नोव्हेंबर २०२३ तेलुगू टीव्ही मालिका पौर्णामी
कन्यादान रात्री ८.३० वाजता ४ मे २०२४ बंगाली टीव्ही मालिका कन्यादान
संत गजानन शेगावीचे रात्री ९ वाजता ५ नोव्हेंबर २०२३
सुंदरी रात्री १० वाजता २९ जून २०२४ कन्नड टीव्ही मालिका सुंदरी
३० मे २०२२ माझी माणसं संध्या. ६.३० वाजता १ जून २०२४ तमिळ टीव्ही मालिका कायल
१४ नोव्हेंबर २०२२ शाब्बास सूनबाई संध्या. ७ वाजता १५ जुलै २०२३ तमिळ टीव्ही मालिका इथरनीचाल
१७ जुलै २०२३ क्षेत्रपाल श्री देव वेतोबा संध्या. ७ वाजता १४ जानेवारी २०२४

अनुवादित मालिका

[संपादन]
प्रसारित दिनांक मालिका वेळ शेवटचे प्रसारण अनुवादित
१७ ऑक्टोबर २०२१ नंदिनी रात्री १०.३० वाजता ११ मार्च २०२३ तमिळ टीव्ही मालिका नंदिनी
१४ मार्च २०२२ जय हनुमान संध्या. ६ वाजता ११ जून २०२२ कन्नड टीव्ही मालिका जय हनुमान
१३ मार्च २०२३ नेत्रा रात्री १०.३० वाजता ५ ऑगस्ट २०२३ तेलुगू टीव्ही मालिका नेत्रा
७ ऑगस्ट २०२३ पापनाशिनी गंगा रात्री १० वाजता १४ जानेवारी २०२४ हिंदी टीव्ही मालिका पापनाशिनी गंगा

कथाबाह्य कार्यक्रम

[संपादन]
प्रसारित दिनांक कार्यक्रम वेळ शेवटचे प्रसारण
१ डिसेंबर २०२२ श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज दररोज सकाळी ७.३० वाजता ३० नोव्हेंबर २०२३
८ मे २०२३ गुरुकिल्ली भविष्याची दररोज सकाळी ८ वाजता १५ ऑगस्ट २०२३
८ जानेवारी २०२४ वसा संस्कृतीचा, वारसा कीर्तनाचा दररोज सकाळी ७.३० वाजता २६ फेब्रुवारी २०२४
२५ फेब्रुवारी २०२४ लावणी महाराष्ट्राची दर रविवारी रात्री ९ वाजता १९ मे २०२४
४ ऑगस्ट २०२४ होऊ दे चर्चा... कार्यक्रम आहे घरचा! दर रविवारी रात्री ९ वाजता १३ ऑक्टोबर २०२४

वेळेत बदल

[संपादन]
प्रसारित दिनांक जुनी वेळ मालिका नवी वेळ
३० मे २०२२ रात्री ८ वाजता आभाळाची माया संध्या. ७ वाजता
संध्या. ७ वाजता सुंदरी रात्री १० वाजता
२० फेब्रुवारी २०२३ रात्री ९.३० वाजता नंदिनी रात्री १०.३० वाजता
८ ऑक्टोबर २०२३ रात्री १०.३० वाजता पापनाशिनी गंगा रात्री १० वाजता (रवि)
१८ मार्च २०२४ रात्री ८ वाजता माझी माणसं संध्या. ६.३० वाजता

मेळा मनोरंजनाचा

[संपादन]
तारीख स्थळ प्रसारित दिनांक
५ जून २०२२ नाशिक १० जुलै २०२२
३१ जुलै २०२२ अमरावती ४ सप्टेंबर २०२२
१५ जानेवारी २०२३ कोल्हापूर १९ फेब्रुवारी २०२३
१९ मार्च २०२२ छत्रपती संभाजीनगर ७ मे २०२३
९ एप्रिल २०२३ सोलापूर २१ मे २०२३
१० डिसेंबर २०२३ कोल्हापूर ३१ डिसेंबर २०२३
२४ मार्च २०२४ अहिल्यानगर ५ मे २०२४

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "मराठी मनोरंजनविश्वात नवा स्पर्धक; 'सन मराठी' वाहिनीचे पदार्पण; बाजारपेठेच्या विस्ताराची अपेक्षा". लोकसत्ता. ३१ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Sun TV Network to launch Marathi GEC on 17 October". exchange4media. ३१ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

सन मराठीचे अधिकृत संकेतस्थळ