समायरा धरणीधरका

समायरा धरणीधरका
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
समायरा धरणीधरका
जन्म २७ फेब्रुवारी, २००७ (2007-02-27) (वय: १७)
दुबई, संयुक्त अरब अमिराती
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप १८) १८ जानेवारी २०१९ वि थायलंड
शेवटची टी२०आ ९ ऑक्टोबर २०२२ वि पाकिस्तान
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ
सामने ४१
धावा १०२
फलंदाजीची सरासरी ७.८४
शतके/अर्धशतके ०/०
सर्वोच्च धावसंख्या १२*
चेंडू ४८१
बळी २९
गोलंदाजीची सरासरी १४.२४
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ४/५
झेल/यष्टीचीत ११/०
स्त्रोत: क्रिकइन्फो, १६ जानेवारी २०२३

समायरा धरणीधारका (जन्म २७ फेब्रुवारी २००७) ही महिला क्रिकेट खेळाडू आहे जी संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाकडून खेळते.[] तिने २०२२ महिला टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेत युएई चे प्रतिनिधित्व केले.[] ती युएई महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Samaira Dharnidharka profile and biography, stats, records, averages, photos and videos". ESPNcricinfo. 2023-01-16 रोजी पाहिले.
  2. ^ "All squads for Women's T20 Asia Cup 2022". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). 2023-01-16 रोजी पाहिले.
  3. ^ "Women's cricket in pink of health as UAE youth shine in T10 showdown". 2023-01-16 रोजी पाहिले – PressReader द्वारे.