समीर मगन भुजबळ | |
कार्यकाळ इ.स. २००९ – इ.स. २०१४ | |
मागील | देवीदास पिंगळे |
---|---|
पुढील | हेमंत गोडसे |
मतदारसंघ | नाशिक |
जन्म | ९ ऑक्टोबर १९७३ नाशिक |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
समीर भुजबळ हे महाराष्ट्र राज्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ह्यांचे ते पुतणे आहेत.