समीर सोनी (इंग्लिश: Samir Soni) ( २९ सप्टेंबर १९६८, लंडन, युनायटेड किंग्डम) हा एक ब्रिटिश दूरचित्रवाणी व चित्रपट अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक मालिका व चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. बॉलिवूडमध्ये एकेकाळी लोकप्रिय असणारी अभिनेत्री नीलम कोठारी ही समीरची पत्नी आहे.