![]() सर्बियाचा ध्वज | |||||||||||||
असोसिएशन | सर्बियन क्रिकेट फेडरेशन | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा |
सहयोगी सदस्य[१] (२०१७) संलग्न सदस्य (२०१५) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | युरोप | ||||||||||||
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली महिला आं.टी२० |
वि. ![]() | ||||||||||||
अलीकडील महिला आं.टी२० |
वि. ![]() | ||||||||||||
| |||||||||||||
२ जानेवारी २०२३ पर्यंत |
सर्बिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्बियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर सर्बियाच्या महिला आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळवले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ दर्जासाठी पात्र ठरले आहेत.[४][५]