सादिक मोहम्मद

सादिक मोहम्मद (उर्दू: صادق محمد ;) (मे ३, इ.स. १९४५ - हयात) हा पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू होता. तो डाव्या हाताने फलंदाजी करत असे. त्याने इ.स. १९६९ साली न्यू झीलंड क्रिकेट संघाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्याद्वारे पदार्पण केले. तो काउंटी क्रिकेट स्पर्धांमध्ये ग्लूस्टरशायर संघातर्फे खेळला. माजी पाकिस्तानी फलंदाज वझीर मोहम्मद, हनीफ मोहम्मदमुश्ताक मोहम्मद यांचा तो धाकटा भाऊ होता.

बाह्य दुवे

[संपादन]