सायमन डूल

सायमन ब्लेर डूल (६ ऑगस्ट, इ.स. १९६९:ऑकलंड, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९९२ ते २००० दरम्यान ३२ कसोटी आणि ४२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर डूल सामन्यांचे समालोचन करतो.