सिक्कीम विधानसभा निवडणूक, २०१९

सिक्कीम विधानसभा निवडणूक, २०१९
भारत

सिक्कीम विधानसभेच्या सर्व ३२ जागा
बहुमतासाठी १७ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष
 
नेता पवनकुमार चामलिंग प्रेम सिंग तमंग
पक्ष सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा
मागील जागा २२ १०
जागांवर विजय १५ १७

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

पवनकुमार चामलिंग
सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट

निर्वाचित मुख्यमंत्री

प्रेम सिंह तमांग
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा

सिक्कीम विधानसभा निवडणूक, २०१९ ही भारत देशामधील सिक्कीम राज्याची विधानसभा निवडणूक होती. ११ एप्रिल २०१९ रोजी विधानसभेच्या ३२ जागांसाठी सिक्कीम राज्यात मतदान केले गेले. सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे पवनकुमार चामलिंग हे १९९४ ते २०१९ सिक्कीमचे मुख्यमंत्री होते. परंतु २०१९ सालच्या निवडणुकीमध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाने १७ जागांवर विजय मिळवला व पक्षाचे अध्यक्ष प्रेम सिंह तमांग सिक्कीमचे नवे मुख्यमंत्री बनले.

निकाल

[संपादन]

सदस्य

[संपादन]