सिया गोखले

सिया गोखले
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
सिया स्वरूप गोखले
जन्म १५ ऑगस्ट, २००५ (2005-08-15) (वय: १९)
मुंबई, भारत
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मध्यम वेगवान
भूमिका गोलंदाजी अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप २५) २० मार्च २०२२ वि कतार
शेवटची टी२०आ ९ ऑक्टोबर २०२२ वि पाकिस्तान
स्त्रोत: क्रिकइन्फो, १७ जुलै २०२३

सिया गोखले (जन्म १५ ऑगस्ट २००५) ही भारतीय वंशाची क्रिकेट खेळाडू आहे जी संयुक्त अरब अमिराती महिला क्रिकेट संघाकडून खेळते.

संदर्भ

[संपादन]