सी.के. नायडू

सी.के. नायडू
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव कोट्टारी कनकैया नायडू
उपाख्य "सीके"
जन्म ३१ ऑक्टोबर, १८८५ (1885-10-31)
नागपूर,भारत
मृत्यु

१४ नोव्हेंबर, १९६७ (वय ८२)

इंदूर, भारत
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने स्लो मध्यम
नाते सी.एस. नायडू (भाऊ)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९३२-३६ भारत
१९१६/१७-१९४०/४१ हिंदू
१९२६/२७ मद्रास
१९३२/३३-१९३८/३९ मध्य प्रांत आणि वऱ्हाड
१९३४/३५-१९३७/३८ मध्य भारत
१९४१/४२-१९५२/५३ होळकर
१९५३/५४ आंध्र
१९५६/५७ उत्तर प्रदेश
कारकिर्दी माहिती
कसोटीप्रथम श्रेणी
सामने २०७
धावा ३५० ११,८२५
फलंदाजीची सरासरी २५.०० ३५.९४
शतके/अर्धशतके ०/२ २६/५८
सर्वोच्च धावसंख्या ८१ २००
चेंडू ८५८ २५,७९८
बळी ४११
गोलंदाजीची सरासरी ४२.८८ २९.२८
एका डावात ५ बळी - १२
एका सामन्यात १० बळी -
सर्वोत्तम गोलंदाजी ३/४० ७/४४
झेल/यष्टीचीत १७०/१

१८ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

सी.के. नायडू खुर्चीत बसलेले डावी कडून दुसरे, भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२


कर्नल कोट्टारी कनकैया तथा सी.के. नायडू हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते.

पुरस्कार

[संपादन]

मुंबईतील बाँबे क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (बीसीसीआय) ही संस्था दरवर्षी एका क्रिकेटला सी.के. नायडू जीवनगैरव पुरस्कार देते. हा पुरस्काराचे १९९४ सालापासूनचे मानकरी :-


भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
मागील:
प्रथम
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९३२इ.स. १९३४
पुढील:
विझ्झी