सीमा सुरक्षा दल | |
स्थापना | १ डिसेंबर १९६५ |
देश | भारत |
विभाग | पोलीस दल |
आकार | २५७,३६३ सैन्य |
ब्रीदवाक्य | जीवन पर्यंत कर्तव्य (Duty Unto Death) |
मुख्यालय | नवी दिल्ली |
सेनापती | राकेश अस्थाना (डायरेक्ट जनरल) BSF |
संकेतस्थळ | [[१]] |
सीमा सुरक्षा दल (BSF) भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा भाग आहे. सीमा सुरक्षा दल शांतिकालात गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करते.
सीमा सुरक्षा दल याची स्थापना डिसेंबर १, इ.स. १९६५ रोजी करण्यात आली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |