सुरवरम सुधाकर रेड्डी | |
मतदारसंघ | नलगोंदा, आंध्र प्रदेश |
---|---|
जन्म | २५ मार्च, इ.स. १९४२ महबूबनगर, हैदराबाद संस्थान |
राजकीय पक्ष | भारतीय कम्युनिस्ट पक्ष |
पत्नी | डॉ. बी. व्ही. विजया लक्ष्मी |
अपत्ये | दोन |
निवास | हैदराबाद |
सुरवरम सुधाकर रेड्डी (२५ मार्च, इ.स. १९४२:महबूबनगर, हैदराबाद संस्थान - ) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि आंध्र प्रदेशमधील नलगोंडा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आहेत.