सॅरा जेड मॅकग्लाशान (मार्च २८, इ.स. १९८२:नेपियर, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडकडून दोन कसोटी आणि ८० एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.