सोमा बिस्वास

सोमा बिस्वास

सोमा बिस्वास (जन्म: १६ मे,१९७८) हया एक खेळाडू आहेत.[]ज्या कोलकाता येथे राहतात आणि हेप्थॅथलॉनमध्ये खासकरून काम करतात.२००२ मध्ये दक्षिण आशियातील बुसानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवल्यावर त्यांनी ख्यातनाम कामगिरी केली.[]दोहामध्ये २००६ च्या आशियाई स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक मिळविले.त्या हिप्पॅथलॉनमध्ये ११० मी अडथळा, २०० मी आणि ८०० मीची स्पर्धा जिंकल्या. बिश्वासाने कुंतल राय आणि अनेक विदेशी प्रशिक्षकांसह काम केले.[]

पुरस्कार

[संपादन]

त्यांना ऍथलेटिक्ससाठी प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने (वर्ष २००३) सन्मानीत केले.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Soma Biswas - Google Scholar Citations". scholar.google.co.in. 2018-09-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Homepage of Soma Biswas". www.ee.iisc.ac.in (इंग्रजी भाषेत). 2018-09-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Soma Biswas - News, Articles, Biography, Photos - WSJ.com". WSJ (इंग्रजी भाषेत). 2018-09-07 रोजी पाहिले.
  4. ^ "Soma Biswas Bio, Stats, and Results". Olympics at Sports-Reference.com (इंग्रजी भाषेत). 2018-09-07 रोजी पाहिले.