सौदी अरेबिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

सौदी अरेबिया
सौदी अरेबियाचा ध्वज
असोसिएशन सौदी अरेबिया क्रिकेट फेडरेशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (२०१६)
संलग्न सदस्य (२००३)
आयसीसी प्रदेश आशिया
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि. कुवेतचा ध्वज कुवेत ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ २, मस्कत; २० मार्च २०२२
अलीकडील महिला आं.टी२० वि. कतारचा ध्वज कतार ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, मस्कत; २५ मार्च २०२२
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]०/५
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]०/०
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
१ जानेवारी २०२४ पर्यंत

सौदी अरेबिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सौदी अरेबियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

  1. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  2. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.