मैदान माहिती | |
---|---|
स्थान | स्कीडाम, नेदरलँड्स |
स्थापना | १९६८ |
| |
शेवटचा बदल २६ जून २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
स्पोर्टपार्क हरगा हे नेदरलँड्सच्या स्कीडाम शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
२३ जुलै २००३ रोजी नेदरलँड्स आणि जपान या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला एकदिवसीय सामना खेळवला गेला. २७ जून २०२२ रोजी नेदरलँड्स आणि नामिबिया या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.