एकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.
स्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.
मानवी मुल्य, किंवा स्थिती, दुसऱ्यांच्या शक्तीने प्रतीब्द्ध न होता स्वमर्जी प्रमाणे वागण्याची क्षमता.
स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्रतेची आणि स्वायत्ततेची गरज; निवड, सृजन, निर्मिती, शोध घेण्याची क्षमता, आणि स्वतःला मुक्त पणे अभिव्य्क्त करणे; पर्याय निवडण्याकरिताचा अप्रतिबंधीत असल्याचा विश्वास, आयूष्य आणि अनुभव स्वच्छंदपणे जगण्याकरिता पुरेसे स्वविश्व आणि इच्छास्वातंत्र्य.[१]