स्वीडन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

स्वीडन
स्वीडनचा ध्वज
असोसिएशन स्वीडिश क्रिकेट फेडरेशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
संलग्न सदस्य (१९९७)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.टी२०३०वा२७वा (२९ मे २०२२)
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि. नॉर्वेचा ध्वज नॉर्वे गुट्टस्टा विक्ड क्रिकेट ग्राउंड, कोलस्वा; २९ ऑगस्ट २०२१
अलीकडील महिला आं.टी२० वि. नॉर्वेचा ध्वज नॉर्वे टिक्कुरिला क्रिकेट मैदान, वंटा; २७ ऑगस्ट २०२३
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]१९१३/६
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]०/०
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
१ जानेवारी २०२४ पर्यंत

स्वीडन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये स्वीडनचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

नॉर्वेविरुद्ध स्वीडन महिलांनी २९ ऑगस्ट २०२१ रोजी पहिला अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.