स्वीडिश क्रिकेट फेडरेशन

स्वीडिश क्रिकेट फेडरेशन
मुख्यालय स्टॉकहोम
स्थान स्वीडन

स्वीडिश क्रिकेट फेडरेशनची (स्वीडिश: Svenska Cricketförbundet) स्थापना १९९० मध्ये झाली आणि ती स्वीडनमधील सर्व क्रिकेटसाठी प्रशासकीय संस्था आहे.

संदर्भ

[संपादन]