हजीरा गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील शहर आहे.
तापी नदीच्या काठी वसलेले हे शहर खंभातच्या अखातातील मोठे बंदर आहे.