हनमकोंडा

हनमकोंडाचे नकाशावरील स्थान

हनमकोंडा is located in तेलंगणा
हनमकोंडा
हनमकोंडा
हनमकोंडाचे तेलंगणामधील स्थान
हनमकोंडा येथील भद्रकाली मंदिर

हनमकोंडा हे भारताच्या तेलंगणा राज्यातील हनमकोंडा जिल्ह्याचे मुख्यालय व एक लहान शहर आहे. हे शहर वारंगळ महानगराचा भाग असून येथील पद्माक्षी मंदिर, रुद्रेश्वर स्वामी मंदिरभद्रकाली मंदिर ही १२व्या शतकामधील काकतीय कालीन मंदिरे प्रसिद्ध आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]