Gujarati author (1916-1994) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी २२, इ.स. १९१६ मकाजी मेघपर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जानेवारी १५, इ.स. १९९४ Paddhari | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
| |||
हरिलाल उपाध्याय (२२ जानेवारी, १९१६:मोटा खिजडीया, मुंबई इलाखा, ब्रिटिश भारत - १५ जानेवारी, १९९४:पध्धारी, गुजरात, भारत) हे गुजराती साहित्यिक होते. त्यांनी १०० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली. त्यांना कनैयालाल मुन्शी पुरस्कार देण्यात आला होता.[१]