हर्बर्ट चँग

हर्बर्ट सॅम्युएल चँग (२ जुलै, १९५२:जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९७९ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

हर्बर्ट हा वेस्ट इंडीजकडून क्रिकेट खेळणारा चीनी वंशाचा दुसरा खेळाडू आहे.