हर्बर्ट सटक्लिफ (नोव्हेंबर २४, इ.स. १८९४:समरब्रिज, हॅरोगेट, यॉर्कशायर, इंग्लंड - जानेवारी २२, इ.स. १९७८:क्रॉस हिल्स, यॉर्कशायर) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
सटक्लिफची गणना जगातील सर्वोत्तम आघाडीच्या फलंदाजांपैकी होते.
![]() |
---|
![]()
|