town in Arunachal Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | मानवी वसाहती | ||
---|---|---|---|
स्थान | अंजॉ जिल्हा, अरुणाचल प्रदेश, भारत | ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| |||
हवाइ हे ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील नव्याने निर्माण झालेल्या अंजॉ जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
हे ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी लोहित नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून १२९६ मीटर उंचीवर आहे. [१]
कमन मिश्मी बोलीतील "हवाइ" म्हणजे "तलाव". मिश्मी ही अंजॉ जिल्ह्यातील मुख्य वांशिक जमात आहे.[१]
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, हवाइची लोकसंख्या ९८२ होती ज्यात ६२५ पुरुष आहेत तर ३५७ महिला आहेत.[२]
<ref>
tag; नाव "lohit" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे