हॅपी फॅमिली: कंडीशन्स अप्लाय ही अॅमेझॉन प्राइम व्हिडिओसाठी २०२३ ची भारतीय, हिंदी भाषेतील विनोदी कुटंब-आधारित दूरदर्शन मालिका आहे. जमनादास मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी या मालिकेचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. [१] मालिकेत रत्ना पाठक शाह, राज बब्बर, अतुल कुलकर्णी आणि आयेशा झुल्का यांच्या मुख्य भूमिका आहेत. [२] [३]