हेदर सीगर्स (१० ऑक्टोबर, १९९६:नेदरलँड्स - हयात) ही नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[१] हेदर नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे