हेल स्कूल मैदान

हेल स्कूल मैदान
मैदान माहिती
स्थान पर्थ, पश्चिम ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया

शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

हेल स्कूल मैदान हे ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातील एक मैदान आहे. हे मैदान हेल नावाच्या शाळेच्या मालकीचे आहे.

१५ जानेवारी १९७८ रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव महिला कसोटी सामना खेळविण्यात आला.