हैदराबाद हॉक्स

हैदराबाद हॉक्स
कर्मचारी
कर्णधार पाकिस्तान आझिम घुम्मान
प्रशिक्षक पाकिस्तान सादिक मोहम्मद
संघ माहिती
रंग   /  
स्थापना २००४
घरचे मैदान नियाझ मैदान
क्षमता १५०००

हैद्राबाद हॉक्स हा पाकिस्तानातील २०-२० सामने खेळणारा संघ, पाकिस्तानातील हैद्राबाद शहरातील आहे.