ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८८६ (१८८६ ॲशेस) | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ५ जुलै – १४ ऑगस्ट १८८६ | ||||
संघनायक | ॲलन स्टील | टप स्कॉट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १८८६ दरम्यान द ॲशेसअंतर्गत तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.