१८९६ ॲशेस मालिका

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८९६
(१८९६ ॲशेस)
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख २२ जून – १२ ऑगस्ट १८९६
संघनायक विल्यम गिल्बर्ट ग्रेस हॅरी ट्रॉट
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १८९६ दरम्यान द ॲशेसअंतर्गत तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली.

कसोटी मालिका

[संपादन]
मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी

[संपादन]
२२-२४ जून १८९६
धावफलक
वि
५३ (२२.३ षटके)
ज्यो डार्लिंग २२
टॉम रिचर्डसन ६/३९ (११.३ षटके)
२९२ (१०७.४ षटके)
बॉबी एबेल ९४
चार्ल्स ईडी ३/५८ (२९ षटके)
३४७ (१३३ षटके)
हॅरी ट्रॉट १४३
जे.टी. हर्न ५/७६ (३६ षटके)
१११/४ (४७.१ षटके)
जॅक ब्राउन ३६
अर्नी जोन्स २/४२ (२३ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन

२री कसोटी

[संपादन]
१६-१८ जुलै १८९६
धावफलक
वि
४१२ (१७० षटके)
फ्रँक आयरडेल १०८
टॉम रिचर्डसन ७/१६८ (६८ षटके)
२३१ (९० षटके)
डिक लिली ६५
टॉम मॅककिबिन ३/४५ (१९ षटके)
१२५/७ (८४.३ षटके)
सिड ग्रेगरी ३३
टॉम रिचर्डसन ६/७६ (४२.३ षटके)
३०५ (९०.१ षटके)(फॉ/ऑ)
रणजितसिंहजी १५४*
टॉम मॅककिबिन ३/६१ (२१ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • रणजितसिंहजी (इं) याने कसोटी पदार्पण केले. रणजितसिंह हा इंग्लंडकडून कसोटी खेळणारा पहिला भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला तसेच कसोटी खेळणारा प्रथम भारतीय खेळाडू ठरला.

२री कसोटी

[संपादन]
१०-१२ ऑगस्ट १८९६
धावफलक
वि
१४५ (८१.३ षटके)
स्टॅन्ले जॅक्सन ४५
ह्यू ट्रंबल ६/५९ (४० षटके)
११९ (५३.१ षटके)
ज्यो डार्लिंग ४७
जे.टी. हर्न ६/४१ (२६.१ षटके)
८४ (४९ षटके)
बॉबी एबेल २१
ह्यू ट्रंबल ६/३० (२५ षटके)
४४ (२६ षटके)
टॉम मॅककिबिन १६
बॉबी पील ६/२३ (१२ षटके)
इंग्लंड ६६ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन