१ ऑगस्ट १९९३ रोजी इंग्लंडच्या लंडन शहरातील लॉर्ड्स येथे महिला क्रिकेट विश्वचषकाच्या पाचव्या आवृत्तीच्या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला. ही लढत इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ या दोन संघांमध्ये झाली. हा न्यू झीलंडचा पहिलाच महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना होता. यजमान इंग्लंडने अंतिम सामना ६७ धावांनी जिंकत १९७३ नंतर पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला
अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास
[संपादन]
इंग्लंड महिला ६७ धावांनी विजयी. लॉर्ड्स, लंडन पंच: जुडिथ वेस्ट (इं) आणि व्हॅलेरी गिबन्स (इं) सामनावीर: जो चेम्बरलेन (इंग्लंड)
|
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.