ब्रिक्स देशांची पहिली शिखर परिषद इ.स. २००९ मध्ये येकातेरिनबुर्ग येथे पार पडली. या परिषदेला भारत, ब्राझील, रशिया, चीन या चार राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.[१][२]