२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेट स्पर्धा २४ जून ते २३ जुलै, २०१७ दरम्यान इंग्लंडमध्ये खेळविली गेली. [ १] ही स्पर्धा महिला क्रिकेट विश्वचषकाची ११वी आवृत्ती होती., आणि इंग्लंडमधील ही तिसरी विश्वचषक स्पर्धा होती (ह्या आधी १९७३ आणि १९९३ मध्ये ही स्पर्धा खेळविली गेली होती. ही पहिलीच स्पर्धा अशी होती की ज्यामध्ये सर्व व्यावसायिक खेळाडूंचा सहभाग होता.[ २] स्पर्धेसाठी एकून आठ संघ पात्र ठरले होते. लॉर्ड्सवर २३ जुलै रोजी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाचा ९ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.[ ३]
या स्पर्धेसाठी आठ संघ पात्रता स्पर्धा खेळून पात्र ठरले. हे संघ दोन गटांत विभागले गेले असून ते एकमेकांशी साखळी सामने खेळले. दोन्ही गटांतून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीत गेले.
या स्पर्धेतील १० सामन्यांत डीआरएस वापरण्यात आली. महिला क्रिकेटमध्ये डीआरएसचा हा पहिला वापर होता.
या स्पर्धेती सामने पाच मैदानांवर खेळले जातील. यात डर्बीशायर , लीस्टरशायर , सोमरसेट , ग्लाउस्टरशायर या काउंट्यांची मैदाने व लॉर्ड्स यांचा समावेश आहे. अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल.[ ४] [ ५]
स्पर्धेत भाग घेणारे आठ संघ दोन गटांत विभागले गेले. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर सगळ्या संघांशी एक-एक सामना खेळला. त्यांपैकी सर्वोत्तम दोन संघ उपांत्य फेरीत दाखल झाले. २३ जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर अंतिम सामना खेळाल गेला. एकूण २८ दिवसांतर ३१ सामने खेळले गेले होते.[ ६] [ ७] या सामन्यांआधी आठ सराव सामने खेळले गेले[ ८]
उपांत्य फेरीसाठी पात्र
नाणेफेक : न्यू झीलंड महिला, गोलंदाजी.
गुण: न्यू झीलंड महिला २, श्रीलंका महिला ०.
भारत २८१/३ (५० षटके)
वि
नाणेफेक : इंग्लंड महिला, गोलंदाजी.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग सात अर्धशतके झळकावणारी मिताली राज (भा) ही पहिलीच खेळाडू.[ ९]
गुण: भारत महिला २, इंग्लंड महिला ०.
नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, गोलंदाजी.
मिन्यॉन दु प्रीझ ही १०० एकदिवसीय सामने खेळणारी पहिलीच दक्षिण आफ्रिकी महिला ठरली.[ १०]
गुण: दक्षिण आफ्रिका महिला २, पाकिस्तान महिला ०.
नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: फेलिशिया वॉल्टर्स (वे).
ॲशली गार्डनर ही विश्वचषक क्रिकेट खेळणारी पहिली मूळ ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू ठरली.[ ११]
गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, वेस्ट इंडीज महिला ०.
नाणेफेक : पाकिस्तान महिला, गोलंदाजी.
पाकिस्तानच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
नताली सायव्हर आणि हेदर नाइट (इं) यांची महिला एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलीच शतके.[ १२]
ही इंग्लंड महिलांची विश्वचषकातील सर्वोच्च तर एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.[ १२]
गुण: इंग्लंड महिला २, पाकिस्तान महिला ०.
नाणेफेक : नाणेफेक नाही.
पावसामुळे सामना रद्द.
गुण: न्यू झीलंड महिला १, दक्षिण आफ्रिका महिला १.
वि
भारत १८६/३ (४२.३ षटके)
नाणेफेक : भारत महिला, गोलंदाजी.
डिआंड्रा डॉटिन आणि स्टेफानी टेलर (वे) ह्या दोघींचा १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[ १३]
गुण: भारत महिला २, वेस्ट इंडीज महिला ०.
नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, गोलंदाजी.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: बेलिंडा वाकारेवा (ऑ).
चामरी अटापट्टूची (श्री) महिला एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरी सर्वोच्च धावसंख्या आणि महिला विश्वचषकामध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या.[ १४]
चामरी अटापट्टूचे पूर्ण झालेल्या सामन्यात सर्वाधिक टक्के धावा (६९.२६%) आणि चौकारांसहीत सुद्धा सर्वाधिक धावा (१२४).[ १४]
गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, श्रीलंका महिला ०.
नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
गुण: इंग्लंड महिला २, श्रीलंका महिला ०.
नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
सुझी बेट्सचा (न्यू) १०० वा आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामना.[ १५]
गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, न्यू झीलंड महिला ०.
भारत १६९/९ (५० षटके)
वि
नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
गुण: भारत महिला २, पाकिस्तान महिला ०.
नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, गोलंदाजी.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: रेनीस बॉइस आणि कियाना जोसेफ (वे).
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय इतिहासातील ही वेस्ट इंडीजची दुसरी निचांकी धावसंख्या.[ १६]
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही धाव न देता ४ गडी बाद करणारी डेन व्हान नीकर्क (द) ही पहिलीच गोलंदाज ठरली.[ १६]
गुण: दक्षिण आफ्रिका महिला २, वेस्ट इंडीज महिला ०.
नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
टॅमी बोमाँट आणि सॅराह टेलर (इं) यांच्या दरम्यान महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठी भागीदारी (२७५).[ १७]
महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ३०० पेक्षा अधिक धावा करणारा दक्षिण आफ्रिका हा पहिलाच संघ.[ १८]
गुण: इंग्लंड महिला २, दक्षिण आफ्रिका महिला ०.
भारत २३२/८ (५० षटके)
वि
नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
गुण: भारत महिला २, श्रीलंका महिला ०.
नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: सॅराह ॲले (ऑ)
रेचॅल हेन्सचा कर्णधार म्हणून पहिलाच एकदिवसीय सामना.[ १९]
गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, पाकिस्तान महिला ०.
नाणेफेक : न्यू झीलंड महिला, गोलंदाजी.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: अकीरा पीटर्स (वे).
गुण: न्यू झीलंड महिला २, वेस्ट इंडीज महिला ०.
नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.
सना मीरचे (पा) १०० आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामने पूर्ण [ २०]
लिया ताहुहुचे (न्यू) ५० आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामने पूर्ण.[ २१]
सोफी डिव्हाइनचे (न्यू) ९३ धावांच्या खेळीत नऊ षट्कार, जे आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक आहेत.[ २२]
गुण: न्यू झीलंड महिला २, पाकिस्तान महिला ०.
ह्या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान महिला संघ स्पर्धेतून बाद. [ २३]
नाणेफेक : भारत महिला, गोलंदाजी.
गुण: दक्षिण आफ्रिका महिला २, भारत महिला ०.
ह्या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका महिला आणि वेस्ट इंडीज महिला संघ स्पर्धेतून बाहेर .
नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
गुण: इंग्लंड महिला २, ऑस्ट्रेलिया महिला ०.
इंग्लंड महिला संघाचा १९९३ च्या विश्चचषकानंतर ऑस्ट्रेलिया महिला संघावरील हा विश्वचषकातील पहिलाच विजय.[ २४]
नाणेफेक : श्रीलंका महिला, गोलंदाजी.
गुण: वेस्ट इंडीज महिला २, श्रीलंका महिला ०.
नाणेफेक : पाकिस्तान महिला, गोलंदाजी.
पाकिस्तानच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर २४ षटकांमध्ये १३७ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
डिआंड्रा डॉटिनचे (वे) पहिले एकदिवसीय शतक,[ २५] आणि ते वेस्ट इंडीज महिलेतर्फे सर्वात जलद शतक होते (७१ चेंडू).[ २६]
गुण: वेस्ट इंडीज महिला २, पाकिस्तान महिला ०.
नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
गुण: दक्षिण आफ्रिका महिला २, श्रीलंका महिला ०.
भारत २२६/७ (५० षटके)
वि
नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, गोलंदाजी.
इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्सचा महिला एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीमधील सर्वाधिक ५,९९२ धावांचा विक्रम मागे टाकून भारताच्या मिताली राजचा (भा) ६,००० धावांचा विक्रम.[ २७] [ २८]
ह्या सामन्याच्या निकाला मुळे ऑस्ट्रेलिया महिला संघ उपांत्य फेरीसाठी पात्र. [ २९]
गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, भारत महिला ०.
नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
कॅथेरीन ब्रंट (इं) आणि एमी सॅथरवाइट (न्यू) ह्या दोघींचा १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[ ३०] [ ३१]
गुण: इंग्लंड महिला २, न्यू झीलंड महिला ०.
ह्या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ उपांत्य फेरीसाठी पात्र. [ ३२] [ ३३]
नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, दक्षिण आफ्रिका महिला ०.
नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, गोलंदाजी.
गुण: इंग्लंड महिला २, वेस्ट इंडीज महिला ०.
भारत २६५/७ (५० षटके)
वि
नाणेफेक : न्यू झीलंड महिला, गोलंदाजी.
भारत महिलांचा धावांचा विचार करता हा महिला विश्वचषकामधील सर्वात मोठा विजय.[ ३४]
महिला विश्वचषक स्पर्धेत राजेश्वरी गायकवाडचा (भा) भारतीय महिलांतर्फे सर्वोत्कृष्ट गोलंदाजी विक्रम.[ ३४]
महिला विश्वचषक स्पर्धेतील न्यू झीलंडची सर्वात निचांकी धावसंख्या.[ ३४]
गुण: भारत महिला २, न्यू झीलंड महिला ०.
ह्या सामन्याच्या निकालामुळे भारत महिला संघ उपांत्य फेरीसाठी पात्र. [ ३५]
नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
शशिकला सिरिवर्दनेचा (श्री) १०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
गुण: श्रीलंका महिला २, पाकिस्तान महिला ०.
उपांत्य सामना १ १८ जुलै २०१७
धावफलक
नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
उपांत्य सामना २ २० जुलै २०१७
धावफलक
भारत २८१/४ (४२ षटके)
वि
नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
पावसामुळे सामना ४२ षटकांचा करण्यात आला.
हरमनप्रीत कौरच्या (भा) नाबाद १७१ धावा ह्या विश्वचषक बाद फेरीतील सर्वाधिक धावा आणि भारतीय महिलेतर्फे विश्वचषक स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या.[ ३६]
अंतिम सामना २३ जुलै २०१७
धावफलक
नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
^ इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड दोन्ही देशांचे प्रतिनिधित्व करित असल्याने अधिकृतरित्या स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स मध्ये आयोजित केली गेली होती; परंतू सर्व सामने इंग्लंडमध्येच खेळविले गेले.
^ "२०१७ आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या तारखा घोषित" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "विमेन्स क्रिकेट, लाँग साइडलाईन्ड, मूव्ह्ज इनटू स्पॉटलाईट" . द न्यू यॉर्क टाईम्स (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१७ रोजी पाहिले .
^ "महिला विश्वचषक: लॉर्ड्सवरील थरारक सामन्यात इंग्लंडची भारतावर ९ धावांनी मात" . बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "महिला विश्वचषक: २०१७ मालिकेसाठी पाच स्थळांची नावे जाहीर" . बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "लॉर्ड्वर होणार महिला विश्वचषकाचा अंतिम सामना" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "महिला विश्वषकाची स्थळे घोषित" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2016-10-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१६-१०-२६ रोजी पाहिले .
^ "आंतरराष्ट्रीय महिला दिनादिवशी आयसीसी महिला विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर" . आयसीसी (इंग्रजी भाषेत). २०१७-०३-०८ रोजी पाहिले .
^ "महिला विश्वचषक २०१७ च्या सराव सामन्यांच्या तारखा जाहीर" . आयसीसी (इंग्रजी भाषेत). २०१७-०४-२१ रोजी पाहिले .
^ "आकडेवारी: महिला विश्वचषक २०१७– फलंदाजांचा खेळ" . विस्डेन (इंग्रजी भाषेत). 2017-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "इस्माईल, लुसमुळे दक्षिण आफ्रिकेचा थरारक विजय" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .[permanent dead link ]
^ "ॲशली गार्डनर स्टँड्स ऑन कस्प ऑफ हिस्ट्री" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ a b "सायव्हर आणि नाइटच्या शतकांमुळे इंग्लंडचा मोठा विजय" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "टेलर, डॉटिन इन साइट ऑफ जॉईंट लॅन्डमार्क" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ a b "चामरी अटापट्टूज वन-विमेन एफर्ट" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ जून २०१७ रोजी पाहिले .
^ "ऑसिज आऊट टू स्पॉईल बेट्स १००थ पार्टी" . क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ a b "वेस्ट इंडीज स्लम्प टू न्यू लो आफ्टर ४८ ऑल आऊट" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "महिला विश्वचषक: इंग्लंडच्या विजयात सराह टेलर आणि टॅमी बोमाँट चमकले" . बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "टेलर, बोमाँटच्या शतकांमुळे इंग्लंडचा दणदणीत विजय" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "लॅनिंग संघाबाहेर, हेन्स कर्णधार" . क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "१०० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने पूर्ण करणारी सना मीर ही पहिलीच पाकिस्तानी महिला" . जिओ टीव्ही (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "दक्षिण आफ्रिका, भारत, न्यू झीलंड in उपांत्य फेरीच्या स्पर्धेत" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "सांख्यिकी: राजने घडविला इतिहास, ली आणि व्हान निकेर्कने सोडला ठसा" . विस्डेन (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "रोव अँड डिव्हाइन मॉव डाऊन पाकिस्तान" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "ब्रंट, गनमुळे इंग्लंडची २४ वर्षांची प्रतिक्षा संपली" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "डॉटिन, टेलरमुळे पाकिस्तानी संघाला एकही विजय नाही" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले .
^ "टेलर-डॉटिन स्टारर सेंड्स पाकिस्तान टू लॉस" . विस्डेन (इंग्रजी भाषेत). 2017-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले .
^ "राजचा विक्रम, महिला यादीत सर्वोच्च स्थानी" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले .
^ "इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्सला मागे टाकून मिताली राज महिला एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज" . इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले .[permanent dead link ]
^ "फिरकी गोलंदाज आणि लॅनिंगच्या जोरावर ऑस्ट्रेलिया उपांत्यफेरी" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले .
^ "कॅथरीन, द ब्रंट ऑफ ऑल थिंग्स रेजिलंट" . विस्डेन इंडिया (इंग्रजी भाषेत). 2017-07-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले .
^ "' क्रिकेट इज वन ऑफ दोज स्पोर्ट यू कॅन नेव्हर कम्पलीटली मास्टर' " . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले .
^ "सायव्हर आणि बोमाँटमुळे इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले .
^ "इस्माईल, व्हान निकेर्कने काढले दक्षिण आफ्रिकेचे उपांत्य फेरीचे तिकीट" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले .
^ a b c "भारताचा महिला विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठा विजय" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले .
^ "गायकवाड सिझेस ऑन बॅटिंग हेरॉइक्स अॅज इंडिया एन्टर्स सेमी-फायनल" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले .
^ "३० चेंडू १०३ धावा, १ षटकात २२" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले .
मे २०१७ जून २०१७ जुलै २०१७ ऑगस्ट २०१७ सप्टेंबर २०१७ सध्या सुरु असलेल्या स्पर्धा